Ayur Tea

Ayur Tea

Original price was: 999.00$.Current price is: 499.00$.

🌿 AyurTea — एक कप शुद्ध आरोग्याचा! 👑 आयुर्वेदातील श्रेष्ठ वनस्पतींचे सुवर्णसंपन्न मिश्रण AyurTea हा एक विशिष्ट प्रमाणात बनवलेला हर्बल चहा आहे, ज्यामध्ये 18 शक्तिशाली औषधी वनस्पती आहेत. ह्या वनस्पती शरीर आणि मन यांचा समतोल राखण्यास मदत करतात. रोजच्या आयुष्यातला ताणतणाव, असंतुलित जीवनशैली, अन्नातील दोष, वयजन्य त्रास आणि आजार यावर हा एक नैसर्गिक उपाय आहे.…

Category:

Description

🌿 AyurTea — एक कप शुद्ध आरोग्याचा!
👑 आयुर्वेदातील श्रेष्ठ वनस्पतींचे सुवर्णसंपन्न मिश्रण
AyurTea हा एक विशिष्ट प्रमाणात बनवलेला हर्बल चहा आहे, ज्यामध्ये 18 शक्तिशाली औषधी वनस्पती आहेत. ह्या वनस्पती शरीर आणि मन यांचा समतोल राखण्यास मदत करतात. रोजच्या आयुष्यातला ताणतणाव, असंतुलित जीवनशैली, अन्नातील दोष, वयजन्य त्रास आणि आजार यावर हा एक नैसर्गिक उपाय आहे.
✅ AyurTea चे ७ मुख्य फायदे
1. 🧘‍♀️ तणावमुक्त मन व गाढ झोप
•अश्वगंधा, ब्राम्ही, शंखपुष्पी, जटामांसी – हे सगळे मेंदूचे टॉनिक आहेत.
•कॉर्टिसोल (stress hormone) चे प्रमाण कमी करतात.
•मानसिक थकवा, चिंता, चिडचिड, नैराश्य, झोपेची अडचण यावर विशेष प्रभावी.
•एकाग्रता, स्मरणशक्ती आणि शांत झोप यासाठी उपयोगी.
2. 🩺 मधुमेह नियंत्रण व शरीर डिटॉक्स
•गुडूची, पुनर्नवा, मंजिष्ठा, गोक्षुर – रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवतात.
•इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवतात, टाइप 2 डायबेटीस वर प्रभावी.
•शरीरातील विषारी घटक बाहेर टाकून नैसर्गिक डिटॉक्स करतात.
3. 💧 किडनी व मूत्रविकारांवर उपयुक्त
•गोक्षुर, पुनर्नवा, गुडूची – हे नैसर्गिक मूत्रल (diuretic) घटक आहेत.
•शरीरातील सूज कमी करतात.
•मूत्रपिंडाचे आरोग्य राखतात आणि UTI सारख्या संक्रमणांपासून संरक्षण करतात.
4. ✨ रक्तशुद्धी व त्वचारोग निवारण
•मंजिष्ठा, सरिवा, गुलाब, गुडूची – हे रक्तशुद्धी करणारे प्रभावशाली घटक.
•त्वचेवरचा निखार वाढवतात, पिंपल्स, पुरळ, खाज, ऍलर्जी यावर परिणामकारक.
•त्वचेची नैसर्गिक चमक टिकवतात.
5. 🔥 पचनशक्ती व मेटॅबॉलिझम सुधारणा
•सुंठ, दालचिनी, मिरी, तेजपत्ता, वेलची – हे सर्व अग्निदीपक व पाचन सुधारक घटक आहेत.
•गॅसेस, अजीर्ण, जडपणा, बद्धकोष्ठ यावर फायदा.
•मेटॅबॉलिझम वाढवून वजन संतुलित ठेवण्यास मदत करतात.
6. 💪 ऊर्जा व प्रतिकारशक्ती वर्धक
•अश्वगंधा, गुडूची, पुनर्नवा, ब्राम्ही – हे शरीरातील शक्ती वाढवतात.
•वारंवार आजारपण, थकवा, सर्दी-ताप यावर संरक्षण.
•शरीरात उत्साह आणि स्फूर्ती निर्माण करतात.
7. 🧬 प्रजनन व हार्मोनल संतुलन
•गोक्षुर, अश्वगंधा, जटामांसी – प्रजनन आरोग्यासाठी लाभदायक.
•स्त्रियांसाठी PCOD, अनियमित पाळी, पुरुषांसाठी शुक्रवृद्धी व कामशक्ती सुधारणा.
🌺 AyurTea म्हणजे…
प्रत्येक कपात आहे… शरीराचं पोषण, मनाची शांतता आणि आरोग्याचं बळ!
•साखर विरहित
•डायजेस्टिव्ह आणि डिटॉक्स
•शरीर आणि मनासाठी संपूर्ण संतुलन
🫖 वापरण्याची पद्धत:
•१ चमचा AyurTea १ कप पाण्यात उकळा.
•२-३ मिनिटं उकळल्यानंतर गाळून गरम गरम प्यावा.
•दिवसातून २ वेळा घेता येतो – सकाळी व रात्री.
५०gm ₹२२०
१०० gm ₹४५०
सार्थक क्लिनीक गोपाळवाडी रोड, दौंड
संपर्क 8007604020
(कुरियर चार्जेस एक्स्ट्रा)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Ayur Tea”

Your email address will not be published. Required fields are marked *